कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑स्वरुपकुमार तळवडेकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.

*🛑स्वरुपकुमार तळवडेकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मसुरे, दि- ०६:-* डोंबिवली येथील पलावा योग समूहातील सदस्य,मूळ रत्नागिरी चांदोर येथील स्वरुपकुमार तळवडेकर यांनी सलग १०८ दिवस प्रतिदिन १०८ सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवत इंडिया बुक ऑफ रेकॉडमध्ये स्थान पटकावले. यामुळे स्वरुपकुमार हे जागतिक स्तरावरही वैयक्तिकरित्या हा विक्रम करणारी पहिली व्यक्ती ठरली आहे.

स्वरुपकुमार यांनी या विक्रमाचे सारे श्रेय पलावातील योगगुरू आनंद चौहान सर, त्यांची आई, पत्नी भूमी तसेच पलावातील त्यांचे योग परिवारातील सहकार्याना देत त्यांचे आभार मानले. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर, सोनिया माने, आनंद चौहान, आरती प्रिया, दुर्गा पाटीदार, ज्योती जामदार, उदिता पांडे, पुष्पराज शर्मा आदींनी त्याचे अभिनंदन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!