🛑माजी विद्यार्थी स्नेहमेळावा १७ रोजी मालवणला.
*🛑माजी विद्यार्थी स्नेहमेळावा १७ रोजी मालवणला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०६:-* टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे टोपीवाला हायस्कूल आणि मालवण एज्युकेशन सोसायटीशी संलग्न इतर शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये संघटनेचा वार्षिक अहवाल, कार्यपद्धती याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर एमव्हीएसच्या वेबसाईटचे उद्घाटन केले जाणार आहे. मेळाव्यासाठी प्रत्येकी १०० रु. वर्गणी ठेवण्यात आली आहे. शाळेतील व्यं. ह. सांगावकर ज्ञानमंदिर या इमारतीतील संघटनेच्या कार्यालयात सकाळी १० ते १२.३० या वेळेत वर्गणी भरून नाव नोंदवता येईल. माजी विद्यार्थी संघटनेने सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित रहावे. त्यासाठी वर्गणी भरून आपले नाव ९५२९७८६७८१ या क्रमांकावर नोंदवावे. अधिक माहितीसाठी रघुनाथ शेवडे (९४२११४५६९९) किंवा नंदन देसाई, डॉ. अश्विन दिघे, प्रमोद मोहिते यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

