🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०३:-* राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे – आज रविवार ०४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता. सुवर्णगड, मुंबई येथून सांताक्रुझ विमानतळाकडे प्रयाण, सकाळी १०.०० वा. जनरल एव्हीएशन विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन व विमानाने मोपा, गोव्याकडे प्रयाण, सकाळी ११.४५ वा. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०२.३० वा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या स्वागतासाठी बांदा ते कणकवली दरम्यान स्वागत रॅलीस उपस्थिती. ( स्थळ : बांदा ते कणकवली ), सायं.६.०० वा. खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, यांचे समवेत सभेस उपस्थिती. ( स्थळ : उपजिल्हा रुग्णालयासमोर, कणकवली, जि. सिंधुदुर्ग ), रात्रौ ०८.३० वा. यंगस्टार मित्रमंडळ आयोजित “वैभववाडीश्री” यास उपस्थिती ( स्थळ : वैभववाडी बाजारपेठ, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ), रात्रौ ०९.३० वा. पंचक्रोशी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, फोंडाघाट तर्फे जिल्हास्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनास उपस्थिती. ( स्थळ : सावंत-पटेल ग्राऊंड, बिजलीनगर, मु.पो. फोंडाघाट, ता. कणकवली ), रात्री ११.०० वा. श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रौत्सव २०२६ यास उपस्थिती. ( स्थळ: श्री देवी भगवती मंदिर, मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग ) असे त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

