Uncategorizedकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🙏🏻!!…सस्नेह निमंत्रण…!!🙏🏻*

*🙏🏻!!…सस्नेह निमंत्रण…!!🙏🏻*

 

_*💫सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी (SDO) तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या भव्य नूतन कार्यालयीन इमारतीचा ‘भूमिपूजन समारंभ’ संपन्न होत आहे. या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे…!!🥳*_

 

_*🗓️तारीख:-* आज, रविवार,४ जानेवारी २०२६_

 

_*🕰️वेळ:-* सायंकाळी ५. ३० वाजता._

 

_*🎴स्थळ:-* उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*⚜️ शुभहस्ते ⚜️*

*♦️मा. ना. श्री. नितेश राणे*

_(मंत्री, मत्स्य व्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा)_

 

*🙏🏻विशेष उपस्थिती🙏🏻*

 

*▪️मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे*

(महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य)

*▪️मा. खा. श्री. नारायण राणे*

(लोकसभा सदस्य)

 

*प्रमुख उपस्थिती*

*▫️मा. श्री. दिपकभाई केसरकर*

(आमदार)

*▫️मा. श्री. निलेश राणे*

(आमदार)

*▫️मा. श्री. निरंजन डावखरे*

(आमदार)

*▫️मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे*

(आमदार)

*▫️श्रीम. तृप्ती धोडमिसे*

(जिल्हाधिकारी)

*▫️श्री. रविंद्र खेबुडकर*(भा.प्र.से.)

(मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग)

*▫️श्री. शरद राजभोज*

(मुख्य अभियंता,सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण)

*▫️डॉ. श्री. मोहन दहिकर*(भा.पो.से.)

पोलीस अधीक्षक,सिंधुदुर्ग

 

_तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी._

 

*-:निमंत्रकः-*

*✨श्री. समीर घारे*

उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी

 

*✨श्री. मिलिंद कुलकर्णी*

(उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी)

 

*✨श्रीमती पूजा इंगवले* (कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, सावंतवाडी)

 

*✨श्री.अजित पाटील*

सहाय्यक अभियंता श्रेणी १ सा. बां. उपविभाग, सावंतवाडी

 

सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभाग, सावंतवाडी

 

 

*जाहिरात लिंक👇*

 

_________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!