🛑भंडारी समाजाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ४ रोजी सत्कार.
*🛑भंडारी समाजाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ४ रोजी सत्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०२:-* सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आणि भंडारी ज्ञाती बांधवांच्यावतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या सोहळ्यात मालवण शहराच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी सकल भंडारी हितवर्धक संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, प्रदीप वेंगुर्लेकर, सचिव पंकज पेडणेकर, सहसचिव सागर हडकर, राजेंद्र आंबेरकर, जयप्रकाश परुळेकर, मिलिंद झाड,अजित गवंडे,श्रीकांत वेंगुर्लेकर, भाऊ साळगावकर, राजीव आचरेकर, भाऊ हडकर हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींनी मिळवलेले हे यश समाजासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्व ज्ञाती बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

