🛑कणकवलीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर.
*🛑कणकवलीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०२:-* स्टार युनियन डाई-ईचि लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि डॉ. विद्याधर तायशेटे व डॉ. हेमा तायशेटे (संजीवनी हॉस्पिटल) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शनिवार, ३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वा. या वेळेत स्टार युनियन डाई-ईचि लाईफ इन्शुरन्स कंपनी ऑ फिस, शिवगंगा अपार्टमेंट, कणकवली बँक ऑफ महाराष्ट्रच्यावर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, सामान्य वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. कणकवली आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मानसी सर्वेकर (९०२२४३५९५३), पूजा साखळकर किंवा संदेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

