देवगड तालुक्यातील बापर्डे गाव येथील बी. एस. एन. एल टॉवर नॉट रिचेबल..

 

▪️ सेवा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करु.. ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना इशारा

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे*

*🎴देवगड :* देवगड मधील बापर्डे गाव येथील बी एस एन एल टॉवर गेले कित्येक दिवस वारंवार बंद असल्याने व अगदी टॉवर सुरू झाल्या पासून नेटवर्क वारंवार बंद असल्यामुळे आज सरपंच संजय लाड,माजी जि, प,उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईक धुरे, संदीप ना,धुरे व जीवन ना,धुरे यांनी बी एस एन एल देवगड येथे कनिष्ठ अधिकारी कांबळे यांची भेट घेतली व त्यांना लवकरात लवकर टॉवर चालू करून चांगली सेवा द्यावी. असे निवेदन देण्यात आले. जर बी एस एन एल टॉवर ची सेवा सुरळीत नाही झाली. तर मग ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी BSNL कनिष्ठ अधिकारी कांबळे यांनी टॉवर लवकरात लवकर चालू करण्याचे आश्वासन दिले व इथून पुढे चांगली सेवा देण्यात येईल असे सांगण्यात आले.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!