आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

*आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून घोडेकर कुटुंबियांचे सांत्वन*

 

*▪️कोतवाल भरत बोडेकर यांचे कराड येथे झाले होते अपघातात निधन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴 वैभववाडी:*
वैभववाडी तालुक्यातील नपणे धनगरवाडा येथील युवक लोरे नंबर १ चे कोतवाल भरत बोडेकर यांचे कराड येथे अपघातात निधन झाले. धनगर समाज नेते आमदा गोपिचंद पडळकर यांनी नापणे येथे घरी जावून बोडेकर कुटुंबीयांची भेट घेतली. व बोडेकर कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी धनगर समाज मराठवाडा नेते शिवरदास बिडगर, मंगेश गोरे,प्रशात आखाडे, नवलराज काळे, विजय कोकरे, संजय शिंगाडे, भास्कर कोकरे,आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते.
फोटो नापणे येथे जाऊन बोडेकर कुटुंबाचे सांत्वन करताना आम गोपिचंद पडळकर छाया संजय शेळके वैभववाडी

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!