🛑बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी सीए- साईप्रसाद कल्याणकर यांचे उपोषण; पोलिस व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर आरोप.
*🛑बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी सीए- साईप्रसाद कल्याणकर यांचे उपोषण; पोलिस व प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर आरोप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी प्रशासन व पोलिस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने सीए व पर्यावरण कार्यकर्ते साईप्रसाद एम. कल्याणकर (बांदा) यांनी थेट उपोषणाचा इशारा दिला आहे.
हरियाणास्थित युजेन इन्फ्रा प्राव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सर्व्हे नंबर २१८/१-२१८/२-२१८/४-व इतर जमिनींवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून, ही तोड NGT पुणेच्या आदेशांचा स्पष्ट अवमान असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.या संदर्भात कल्याणकर यांनी दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी ई-मेलद्वारे लेखी तक्रार वाळीस पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांना दिली होती. मात्र प्रत्यक्ष फोनवर केवळ तोंडी आश्वासन देण्यात आले, कोणतीही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.30 डिसेंबरपासून कलम 144 क्षेत्रात उपोषण प्रशासनाच्या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ दिनांक 30/12/2025 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून, कलम 144 लागू असलेल्या क्षेत्रात आपण बेमुदत उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कारवाई झाली नाही, तर हे उपोषण दिवस-रात्र सुरू राहील, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी प्रशासनाची
या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस व प्रशासनाची राहील, असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
करोडपती कंपनीला प्रशासनाचे संरक्षण?Yugen Intox ही कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, करोडपती कंपनीला अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात आहे का? असा थेट सवालही कल्याणकर यांनी उपस्थित केला आहे.पर्यावरणाचा ऱ्हास, झाडांची कत्तल आणि कायद्याचा अवमान सुरू असतानाही यंत्रणा गप्प का, असा प्रश्न आता नागरिकांकडूनही विचारला जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

