🛑विवाहिता आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल.
*🛑विवाहिता आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २७:-* तळेरे-दत्तनगर येथील सौ.दुर्गा देवेंद्र खटावकर (२९, पूर्वाश्रमीच्या प्रीती संतोष मुळे) या विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती देवेंद्र रंजन खटावकर (३५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विवाहितेचा भाऊ अक्षय संतोष मुळे (३२, रा. अंजनीया नगर, बेळगाव) याने पोलिसांत दिली आहे. दुर्गा खटावकर हिने तळेरे येथील राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या गॅलरीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवार २५ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. याबाबत दुर्गा हिचे सासरे रंजन खटावकर यांनी पोलिसांत खबर दिली होती. त्यानुसार कणकवली पोलिसांत या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदही करण्यात आला. मात्र, दुर्गा खटावकर हिचा भाऊ अक्षय मुळे याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पती देवेंद्र याच्यावर दुर्गा हिचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३४१/२५, ८५, १०८, ११५(२), ३५१ (२), ३५२ या भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
channel
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channevvl/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

