कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीतील पत्रकारांकडून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा !

*🛑सावंतवाडीतील पत्रकारांकडून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा !*

 

*🛑शहराच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्याची दिली ग्वाही.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* सावंतवाडी शहराच्या विकासासाठी पत्रकार या नात्याने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सावंतवाडीतील पत्रकारांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोंसले यांना दिली.

श्रद्धा भोंसले यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर सावंतवाडीतील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करावे तसेच वातानुकूलित यंत्रणा बसवावी, अशी मागणी यावेळी पत्रकारांनी केली.

यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सह सचिव विनायक गांवस, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अमोल टेंबकर, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, पत्रकार रुपेश हिराप, राजेश नाईक, नरेंद्र देशपांडे, नागेश पाटील, डिजिटल मीडियाचे पत्रकार आनंद धोंड, शैलेश मयेकर, जय भोंसले, निखील माळकर, नाना धोंड, भुवन नाईक, विनय वाडकर त्यांच्यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!