कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत उद्या संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम.

*🛑सावंतवाडीत उद्या संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* श्री संत गाडगे महाराज परिवार व समाजसेवा संघ, सावंतवाडीतर्फे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी शनिवार, २० डिसेंबरला काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित केली आहे. सकाळी ८.०० वाजता स्वच्छता अभियान सावंतवाडी बस स्थानक परिसर येथे, ९.०० वाजता श्री संत गाडगे महाराज प्रतिमेचे पूजन-पूजेचे मानकरी सुनील वाडकर,११.०० वा. कीर्तनकार ललिता तेली यांचे कीर्तन,दुपारी २.०० ते ३.३० या वेळेत महाप्रसाद,सायं. ४.०० वाजता हळदीकुंकू व ५.०० वाजता स्थानिक कलाकारांचे भजन,सायंकाळी ६.०० वाजता स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.सर्वांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, महिला जिल्हाध्यक्ष दिपाली भालेकर,तालुकाध्यक्ष राजू भालेकर,महिला अध्यक्ष देवयानी मडवळ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!