🛑इन्सुली चेक नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.* *🛑 सावंतवाडीतील एक जण ताब्यात.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज:*
*🎴बांदा, दि१८- :-*
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या बोलेरो टेम्पोवर इन्सुली दत्त मंदिरजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इन्सुली परिसरात संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात होती. आज सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर (क्र.एमएच ०८डब्लू १८५६) या वाहनाला अडवण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता, पाठीमागच्या हौद्यात भाजीपाल्याच्या रिकाम्या कॅरेटखाली लपवून ठेवलेला दारूसाठा आढळून आला.यात विदेशी दारू ३५ बॉक्स किंमत अंदाजे ३ लाख ४९हजार ३२० रुपये, महिंद्रा बोलेरो कॅम्पर वाहन किंमत पाच लाख असा एकूण ८लाख ४९ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्गच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक बायदंडे, सतिश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सुर्यवंशी यांचा समावेश होता.पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

