कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑युवा रक्तदाता देव्या सूर्याजी यांच्या प्रयत्नाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणी टंचाई दूर.

*🛑युवा रक्तदाता देव्या सूर्याजी यांच्या प्रयत्नाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील पाणी टंचाई दूर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार विकास निधीतून विंधन विहिरीचा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शुभारंभ करण्यात आला.

मार्च,एप्रिल व मे महिन्यामध्ये हॉस्पिटलला पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते.आता पाण्याची टंचाई दूर होणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य देव्या सूर्याजी व रवी जाधव यांना या साठी प्रयत्न करायला सांगितले होते.तेव्हा देव्या सूर्याजी यांनी स्थानिक आमदार विकास निधीतून विंधन विहिरीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले होते. आणि त्या कामाचा शुभारंभ झाला आहे.

हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर ऐवळे,कर्मचारी,रुग्ण व सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी देव्या सूर्याजी यांचे आभार मानले.याप्रसंगी देव्या सूर्याची,रवी जाधव, लक्ष्मण कदम,रूपा मुद्राळे व बोरवेल चे मालक रुपेश माणगावकर व हॉस्पीटल कर्मचारी सर्वेश घाडी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!