कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर माध्यमिक गटातून प्रथम.

*🛑जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर माध्यमिक गटातून प्रथम.*

 

*🛑मृणाली पवार द्वितीय.*

 

*🛑प्राथमिक गटातून पार्थ सावंत उत्तेजनार्थ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* बांदा येथील नट वाचनालयात घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर ( ‘माझा आवडता कवी’ – कुसुमाग्रज ) हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

तर मृणाली मोहन पवार (‘माझा आवडता कवी’ – स्वातंत्र्यवीर सावरकर) हिने द्वितीय क्रमांक तर प्राथमिक गटातून पार्थ उमेश सावंत याने ‘वाचनाचे महत्व’ या विषयावर सादर केलेल्या वक्तृत्वसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.

मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने कै. शशिकांत शांताराम नाडकर्णी, बांदा यांच्या कायम ठेव देणगीतून त्यांचे वडील कै. शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई कै. शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन काल शनिवारी १३ डिसेंबर रोजी वाचन मंदिरात करण्यात आले होते. या स्पर्धेत आरपीडीच्या वरील तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशस्वीतेसाठी व आरपीडी प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत,उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक एन. जी. मुठे व सर्व संस्था सदस्य तसेच पालक, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!