कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

विश्वकर्मा जयंतीनिमित्त इसवटेश्वर, दुर्गामाता मंडळ कासार्डे दाबवाडी यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :रविकांत जाधव*

*🎴कणकवली:* गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत विश्वकर्मा जयंती पूजा होईल. दुपारी ११ ते १ या वेळेत तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ६ इसवटेश्वर श्री सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रासाद, संध्याकाळी ६ ते ८ बुगु- बुगु ढोलपथक कासार्डे (दाबवाडी), ८ ते ९ या वेळेत स्थानिक सुस्वर भजनाचा आनंद घ्यावा. रात्रौ १० वाजता डबलबारीचा जंगी सामना श्री. दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ कासार्डे ( भोगवे, पारकरवाडी) कडून बुवा श्री प्रकाश पारकर विरुद्ध श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बु. कडून बुवा श्री अभिषेक शिरसाट यांच्यात रंगणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ १० वाजता श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ संचालक श्री. भाई कलिंगण यांचा धम्माल थरारक विनोदी नाट्यप्रयोग क्रुमुरासूर मायाजाळ ठेवण्यात आला आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!