कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑योग शिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत ‘हिरकणी योग’केंद्राकडून सत्कार.

*🛑योग शिक्षक शेखर बांदेकर यांचा सावंतवाडीत ‘हिरकणी योग’केंद्राकडून सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* योग क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ सेवा बजावल्याबद्दल योग शिक्षक शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील हिरकणी योग केंद्राच्या वतीने काझी शहाबुद्दीन हाॅल, सावंतवाडी येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन शेखर बांदेकर यांचा सन्मान करण्यात आला. योगसाधक, प्रशिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांदेकर यांनी सावंतवाडी, बांदा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोफत योगवर्गांच्या माध्यमातून नागरिकांना योगसाधनेचे मार्गदर्शन केले असून आरोग्य जागृतीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत व्हिजन वेलनेस फाउंडेशन (उत्तर प्रदेश) यांच्या वतीने त्यांची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना शेखर बांदेकर यांनी योगाच्या माध्यमातून निरोगी समाज घडवण्याचा आपला संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी हिरकणी योग केंद्राच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!