🛑आरोंदा भटपावणी येथे दोन बच्छड्यांसह पट्टेरी वाघाचे दर्शन.
*🛑आरोंदा भटपावणी येथे दोन बच्छड्यांसह पट्टेरी वाघाचे दर्शन.*
*🛑वाघाच्या दर्शनाने गावात भीतीचे वातावरण.*
*🛑लवकरात लवकर याबाबत वनविभागाने लक्ष द्यावे:आरोंदा उपसरपंच गोविंद केरकर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* आरोंदा भटपावणी येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता दुचाकीने घरी जाताना येथील युवकाला अगदी जवळून दोन बच्छड्यांसह वाघाचे दर्शन झाले. आरोंदा रेडी मुख्य रस्त्या जवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळे नजीक सदर वाघ रस्ता ओलांडत असल्याचे निदर्शनास आले.
भटपावणी येथील साईल विद्याधर नाईक व तुषार नाईक दुचाकीने रात्री साडेदहा वाजता घरी जात असताना दोन बच्चड्यांसोबत वाघ रस्ता पार करत असताना समोर आला.
दुचाकी गाडीची लाईट तोंडावर पडताक्षणी वाघाने डरकाळी फोडून दुचाकीच्या दिशेन धावत आला व मोठी डरकाळी फोडली.
सदर दुचाकीस्वार भयभीत होऊन त्यांनी गाडी जोरात चालवून तिथून पळ काढला.
सदर वाघ भटपावणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेन डोंगरात गेल्याचे साईल नाईक यांनी सांगितले.
अंगावर आल्याने छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेबाबत आरोंदा उपसरपंच गोविंद केरकर यांनी दुजोरा दिला.
दरम्यान, सदर डोंगर परिसरात प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी वाघाचाnसंचार असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातील पाळीव प्राणी ,कुत्र्यांनाही वाघाने लक्ष केल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तरी वन विभागाने याची दखल घेऊन बंदोबस्त करण्याची नागरिकांतून मागणी केली जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

