🛑जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटना सभा.
*🛑जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटना सभा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- १२:-* सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू,बागायतदार संघटनेची खास सभा २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोकण हापूस या नामांकनामुळे आपल्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी भागातील हापूस आंबा देशात व जगात भौगोलिक नामांकनानुसार नावलौकिक आहे. कोकण हापूसला बदनाम करण्यासाठी गुजरातचे ‘वलसाड हापूस’ नामांकनसाठी षड्यंत्र सुरू झाले आहे. याला संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे, यावर चर्चा होणार आहे. प्रादेशिक फळसंशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे व इतर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन या सभेत होणार आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

