कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑चौकुळ मध्ये आशाताईंच्या सामाजिक जाणीवेतुन दोन निराधार महीलांची घरे झाली प्रकाशमय.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि१२- :-*
चौकुळ ग्रामपंचायतच्या आशाताई सौ. अर्चना अरुण चव्हाण या नेहमीच आपल्या सहका-यांसोबत आपल्या कार्यक्षेत्रात आपले कामकाज फार निष्ठेने करत असतात असेच कामकाज करत असताना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निराधार असलेल्या  श्रीम. लक्ष्मी विष्णु गावडे व रुक्मीणी आप्पा गावडे या दोन महीलांच्या घरात विज नसल्याची व त्या महिलांना विज मिटर घेणे शक्य नसल्याची बाब त्यांना सतत अस्वस्थ करत होती याबाबतची वस्तुस्थिती त्यांनी अनेकांजवळ बोलुनही दाखवली पण त्यांना यश मिळाले नाही याबाबत त्यांनी चौकुळचे सरपंच गुलाबराव गावडे यांना याबाबतची हकीगत सांगुन याबाबत विनंती केली असता त्याच्या व त्यांच्या सहका-यांच्या माध्यमातून या दोन्ही निराधार महीलांच्या घरात आज विज मिटर प्राप्त करुन त्याची घरे प्रकाशमय करण्यात आली याबाबत आशाताईनी सरपंचाचे आभार मानलेले असुन अशी अजुन कोणी निराधार , गरजु व्यक्ती लाईट शिवाय असतील तर आपल्याशी अथवा  सरपंचाशी संपर्क करण्याचे आवाहनही सौ. अर्चना अरुण चव्हाण यांनी केलेले आहे तर याबाबतीत त्यांचे कौतुकही केले जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!