🛑फोंडाघाटच्या प्रकाश पेडणेकरची राज्य ज्यु. व्हॉलीबॉल संघात निवड.
*🛑फोंडाघाटच्या प्रकाश पेडणेकरची राज्य ज्यु. व्हॉलीबॉल संघात निवड.*
*🛑दहावीच्या विद्यार्थ्यांने जिद्दीने मिळविले यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴फोंडाघाट, दि- ११:-* फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाटमधील इयत्ता दहावीतील विद्यार्थी प्रकाश दीपक पेडणेकर या विद्यार्थ्याची महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या १८ वर्षे वयोगटाखालील ज्युनिअर व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे.
इयत्ता पाचवीपासूनच व्हॉलीबॉल खेळाची आवड असलेल्या प्रकाशने आपली खडतर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विविध निवड चाचण्या पार पाडत जिद्दीने हे यश संपादन केले आहे. त्याला प्रशालेचे क्रीडा शिक्षक ए.व्ही.पोफळे आणि प्रवीण पडेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.प्रकाशच्या या यशाबद्दल त्याचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म. ज. सावंत, सेक्रेटरी चं. शा. लिंग्रस, खजिनदार वि. रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन द. दि. पवार, संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक पी. के. पारकर, पर्यवेक्षक व्ही. पी. राठोड,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

