कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला.

*🛑जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ११:-* गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये पुन्हा एकदा थंडीचे आगमन झाले आहे. गेले काही दिवस गायब झालेली थंडी पुन्हा जोर धरत असून अजून काही दिवस थंडीचा गारवा राहणार असल्याचे सुत्रांकडून समजते. मंगळवारी रात्री पारा ९ अंशापर्यंत खाली आला होता. यावर्षी मे महिन्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे थंडीचे आगमन थोडे उशिरानेच झाले. नंतर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चार-पाच दिवसांतच थंडी गायब झाली होती. मात्र, आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदेकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी १३ अंश, मंगळवारी १०, तर बुधवारी पहाटे ९ अंशापर्यंत तापमान कमी झाले होते. है तापमान कमी होणे हे आंबा व काजू पिकासाठी पोषक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांच्यादृष्टीने हे सोईचे असले,तरीही सध्या सुरू असलेल्या जत्रोत्सवात अनेकांना ही थंडी नकोशी होताना दिसत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!