कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश.

*🛑शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेचे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* नुकत्याच पार पडलेल्या मळगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.

निरवडे येथे केंद्रस्तरीय बाल कला व क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात शारदा विद्यामंदिर, सावळवाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले.

यात ५० मीटर धावणे-लहान गट मुलगे-प्रथम क्रमांक-मंथन महादेव हरमलकर, द्वितीय क्रमांक-तनीष न्हानू सावळ, उंचउडी लहान गट मुलगे- प्रथम क्रमांक-राज पांडुरंग बुगडे, तृतीय क्रमांक-मंथन महादेव हरमलकर, लांबउडी लहान गट मुलगे-प्रथम क्रमांक-तनीष न्हानू सावळ यांनी यश मिळविले. तसेच ५०×४ रिले लहान गट- उपविजेता, ५० मीटर धावणे-लहान गट मुली-प्रथम क्रमांlक-शुभ्रा परशुराम गवंडे, १०० मीटर धावणे-लहान गट मुली-तृतीय क्रमांक-अनुष्का देवदास गवंडे, उंचउडी लहान गट मुली-प्रथम क्रमांक-अनुष्का देवदास गवंडे, लांबउडी लहान गट मुली-प्रथम क्रमांक-शुभ्रा परशुराम गवंडे, द्वितीय क्रमांक-कार्तिकी आत्माराम सावळ, कबड्डी लहान गट मुली-उपविजेता, १०० मीटर धावणे-मोठा गट मुलगे-द्वितीय क्रमांक-वसंत प्रकाश सावळ, उंचउडी मोठा गट मुलगे-द्वितीय क्रमांक-ओम विष्णू सावळ. लांबउडी मोठा गट मुलगे-तृतीय क्रमांक-वसंत प्रकाश सावळ, लांबउडी मोठा गट मुली-प्रथम क्रमांक-आर्या विजय भगत, तृतीय क्रमांक-आर्या प्रकाश सावळ यांनी यश संपादन केले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!