▪️पत्रकारितेत बाळशास्त्री जांभेकरांचा सामाजिक दृष्टिकोन जोपासा – शुभांगी साठे
*▪️जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ कक्षात बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴कसाल :* समाज प्रबोधनासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत दर्पण या साप्ताहिकाच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता जोपासली. त्यांचा समजिक दृष्टीकोनातून पत्रकारितेतील आदर्श आजच्या तरुण पत्रकारांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज शासकीय बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त बोलताना केले.
२० फेब्रुवारी हा दिवस मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दीन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने येथील पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवाजी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते पुरस्कार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, सचिव संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, लवू म्हाडेश्वर, मनोज वारंग, सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या, दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांचे समाज प्रबोधनात्मक कार्य मोलाचे आहे. शासनाने २० फेब्रुवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणून साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दरवर्षी आता हाच दिवस बाळशास्त्री जांभेकर यांची शासकीय जयंती म्हणून साजरा केला जाणार आहे. असे सांगतानाच पत्रकारितेचा वारसा जोपासत त्यांनी ६ जानेवारी पासून दर्पण हे साप्ताहिक सुरू केले आहे. समाज प्रबोधनाच्या कामात त्यांना सिंहाचा वाटा होता. सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याचा जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यांचा वारसा जोपासावा आणि समाज प्रबोधनात्मक कार्य सुरू ठेवावे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

