कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑”तळवडे गेट येथे स्वामी लॅबोरेटरीचे दिमाखात उद्घघाटन”

*🛑”तळवडे गेट येथे स्वामी लॅबोरेटरीचे दिमाखात उद्घघाटन”*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* तळवडे गेट,ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे डॉ. सावंत दवाखान्याजवळ सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामी लॅबोरेटरी’चे गुरुवार, दि. ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. या नवीन रक्त व लघवी तपासणी प्रयोगशाळेमुळे तळवडे आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. या उद्घाटन सोहळ्याला तळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम. वनिता विजय मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते फित कापून लॅबोरेटरीचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच विजय रेडकर मळेवाड माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, सतीश सातार्डेकर, भाई रेडकर, बबन राऊत, जी जी मांजरेकर , नाना सावंत, नारायण सातार्डेकर, गुरु नाईक, केशव तुळसकर, तळवडे व्यापारी संघ अध्यक्ष उदय परब, उपाध्यक्ष प्रशांत पडते, राजन काष्टये, दत्तप्रसाद साळगावकर राजेश दळवी, वासुदेव गुंजाळ, सायली सातार्डेकर, भटजी अजित गाडगीळ उपस्थित मित्र मंडळी तसेच तळवडे ग्रामस्थ डॉक्टर अंगचेकर यांचीही विशेष उपस्थिती होती, त्यांनी नवीन प्रयोगशाळेला शुभेच्छा दिल्या.

श्री. कृष्णाजी सातार्डेकर व परिवार यांनी ही ‘स्वामी लॅबोरेटरी’ सुरू केली असून, या लॅबमुळे परिसरातील लोकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह वैद्यकीय तपासणी सेवा त्वरित उपलब्ध होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!