🛑धाकोरे शाळेत स्वच्छता ही सेवा उपक्रम.
*🛑धाकोरे शाळेत स्वच्छता ही सेवा उपक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* धाकोरे ( वसवाचे तळे) येथील प्राथमिक शाळेत ही नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.याचाच एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा हा या शाळेत उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेचे शिक्षक अर्जुन रणशूर यांनी मुलांना वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता या विषयी माहिती दिली. तसेच धाकोरे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांनी वैयक्तिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सर्फ पावडर चे वाटप केले तसेच आपला परिसर,शाळा स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही केले.
यावेळी आरोग्य विभागाचे डॉक्टर कोमल नाईक,अंगणवाडी सेविका देविका गोवेकर,मदतनीस पूजा कोठावळे,पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार शिक्षक अर्जुन रणशूर यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

