कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र.

*🛑व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०४:-* येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये सावंतवाडी येथील डाॅक्टर मिनल सावंत यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

एम.एस.ए.टि विषयामधील आरोग्य स्वच्छता व अन्न तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना याविषयी प्रात्यक्षिके असतात.आरोग्य स्वच्छता विषयी अधिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने सदर सत्र एम.एस.ए.टि विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते.यासाठी गेली अनेक वर्षे तुळस गावात सेवा देणार डाॅक्टर मिनल सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या अनेक समस्या विषयी डाॅक्टर मिनल सावंत यांच्या कडून आरोग्य विषयक माहिती घेतली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, एम.एस.ए.टि समन्वयक राकेश परब,ऊर्जा पर्यावरण निदेशक भूषण सावंत,आरोग्य स्वच्छता व अन्न तंत्रज्ञान निदेशिका रिया देसाई,बागकाम व नर्सरी तंत्रज्ञान निदेशिका गायत्री देसाई उपस्थित होत्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!