कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑उसप,मांगेली हायस्कूल बंद करण्यास विरोध.

*🛑उसप,मांगेली हायस्कूल बंद करण्यास विरोध.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ०४:-* उसप आणि मांगेली येथील माध्यमिक शाळा बंद करून विद्यार्थ्यांना इतरत्र समायोजित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून दोडामार्ग गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा अन्यायकारक जीआर मागे घ्यावा.अन्यथा तालुक्यातील नागरिकांना एकत्र करून आंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुणाजी गवस यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुका काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली.मात्र,अधिकारी कुडाळ येथे गेल्याचे समजले. उपस्थित शेट्ये यांनीही या संदर्भातील आदेश कार्यालयात अद्याप प्राप्त नसल्याचे सांगितले. यामुळे समाधान न झाल्याने तालुकाध्यक्ष गुणाजी गवस यांनी प्रत्यक्ष गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. दरम्यान, गवस यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस बाळा धाऊस्कर, रॉकी फर्नाडिस हेदेखील उपस्थित होते. गवस यांनी अन्यायकारक जीआर मागे घेतला नाही,तर तालुक्यातील नागरिकांना एकत्र करून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यास जनतेला नको असलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करून शिक्षणासाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!