कोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसिंधुदुर्ग

*आमदार गोपीचंद पडळकर यांचा २२ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*

 

*धनगर समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केला कोकण दौरा*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴ठिकाण :*वैभववाडी*
सामान्य कार्यकर्त्याच्या प्रतिसादाला साद देऊन लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांचा “कोकण” दौ-याला 20 फेब्रुवारी पासून चिपळूण येथून सुरुवात झाली आहे.
आज रविवारी 21 फेब्रुवारीला संगमेश्वर रत्नागिरी लांजा राजापूर तालुका असा दौरा करत धनगर समाजाच्या समस्या जाणून घेणार आहेत. तर 22 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौ-याला वैभववाडी तालुक्या पासून सुरुवात होणार असून दोडामार्ग तालुक्यात पर्यंत दौरा होणार आहे.
लोक नेते आमदार गोपीचंद पडळकर आपल्या कर्तृत्वाने सर्व सामान्य बांधवांची नाळ “ओळखाणारे जपणारे” तरूण नेतृत्व म्हणजे आज महाराष्ट्रातील तरूण वर्ग पडळकर यांच्याकडे मोठ्या उत्सूकतेने बघतात. सर्व उपेक्षित, वंचित, पिडित, अन्याय,अत्याचार, ग्रस्तांच्या समस्या समजून ऊमजून घेऊन त्या सोडविण्यासाठी तत्पर असलेला हा नेता आहे.”विषयाची जान,कर्यकर्त्यास मान व अभ्यासपूर्ण विषयाची खनखनीत मांडणी” याच ‘त्रिसूत्री’ वर आमदार गोपीचंद पडळकर हे तरूणांच्या व भाजपा पक्षाच्या ह्दयस्थानी विराजमान झाले.
रत्नागिरी जिल्हा कार्यकरते प्रशांत आखाडे, मंगेश गोरे या दोन “कोकण पुत्रानी आपल्या दुर्लक्षित कोकण विभागातील “धनगर वाड्यापाड्याची” दैनिय आवस्थेचे चित्र लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समोर मांडण्याचा ध्यास घेतला..त्यांच्या “विनंतीस प्रतिसादास” साद व मान देऊन लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर त्यांचे कार्यकर्ते शिवदास बिडगर मराठवाडा नेते यांनी दि.२० फेब्रुवारी २०२१ ते २२ फेब्रुवारी २०२१ असा तीन दिवशीय कोकण संवाद दौरा निश्चित केला असून या दौऱ्याला शनिवारी 20 फेब्रुवारी पासून चिपळूण येथून सुरुवात झाली आहे. ‘रत्नागिरी व सिंधूदुर्ग’ जिल्ह्यातील जवळपास “विस” ठिकाणी भेटी देऊन त्या सर्व संबंधितांचे दुःख, समस्या, यातना समजून घेऊन तेथील ‘विदारक चित्र’ महाराष्ट्र विधानपरिषेदेत “कोकण विकासात्मक आराखडा”शासनाकडे मांडण्याचा ते निश्चित प्रयत्न करतील ही अपेक्षा स्थानिक धनगर बांधवांना व प्रशांत आखाडे व मंगेश गोरे यांना आहे.
येथील गरिब लोकांचे “दुःख, यातना” यातना बघून लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर निश्चत आपल्या फंडातुन अधिकाधिक निधी उपलब्ध करून त्यांच्या दुःखावर पांघरून घालतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तेथील स्थानिक परिसरातील बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संवाद भेटी स्थळी हजर राहावे असे आवाहन
या कोकण दौ-याचे “निजोजनकर्ते प्रशांत आखाडे मंगेश गोरे यांनी केले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!