🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून जागतिक दिव्यांग दिन साजरा.
*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून जागतिक दिव्यांग दिन साजरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सावंतवाडी समाज मंदिर येथील दिव्यांग विकास केंद्र येथे 65 दिव्यांग विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यातील 25 विद्यार्थी नियमित उपस्थित असतात. तेथील शिक्षक यांच्या मागणीनुसार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू दिल्या जातात.
आज जागतिक दिव्यांग दिन आहे आणि या दिनाचे औचित्य साधून हा जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलांना भेटवस्तू व खाऊ देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे शरदीनी बागवे, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम,रवी जाधव तसेच प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा रूपाली पाटील, शिक्षिका विदिशा सावंत, मदतनीस द्रोपती राऊळ, पालक तनया भोगण, शालिनी राणे, रूपावली देसाई. उपस्थित होते सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे सर्व स्तराकडून कौतुक होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

