सावंतवाडी-सबनिसवाडा एकमुखी दत्त मंदिरात कार्यक्रम.
*सावंतवाडी-सबनिसवाडा एकमुखी दत्त मंदिरात कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सबनीसवाडा येथील एकमुखी श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिरात गुरुवार, ४ व शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी दत्तजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबरला सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत श्री दत्तपूजा, एकादशणी, अभिषेक,लघुरुद्र व सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद, सायं. ४.३० वाजता ह.भ.प. ललिन तेली यांचे कीर्तन जन्मोत्सव सोहळा, पाळणा, रात्री ८ वाजता आरती, पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री ९ वा. स्थानिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे. ५ रोजी सकाळी ७ वाजता दत्तपूजा, अभिषेक, लघुरुद्र, दुपारी १२.३० वा. श्रींची आरती व १.३० वा.पासून महाप्रसाद होणार आहे.भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन दत्तमंदिर, वासुदेवानंद पादुका मंदिर अध्यक्ष, कार्यकारिणी व स्थानिक उत्सव समितीने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

