🛑दोडामार्ग ते माणगाव पदयात्रेचे मार्गात जागोजागी स्वागत.
*🛑दोडामार्ग ते माणगाव पदयात्रेचे मार्गात जागोजागी स्वागत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ३०:-* दोडामार्ग ते माणगांव श्री टेंबे स्वामींच्या पालखी पदयात्रेला शुक्रवार दिनांक 28 पासून आरंभ झाला असून मार्गात जागोजागी त्यांचे स्वागत केले जात आहे.यंदाचे या पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष असून प्रतिवर्षी या पदयात्रेतील भाविकांचा सहभाग वाढत आहे.
शनिवारी पहाटे गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान झाले. मार्गात सासोली,कळणे, आडाळी,डेगवे येथील भाविकांनी पालखीचे स्वागत, पुजन,अल्पोपहार, महाप्रसाद आदी सेवा केली.
सायंकाळी ५.३० वा.संत सोहिरोबानाथ आंबिये मठ,बांदा येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी पूजन,आरती झाली. चहापानानंतर पालखीचे प्रस्थान झाले.पुढे दत्तमंदिर इन्सुली कस्टम ऑफिस येथे आरती व पुजन,संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर इन्सुली डोबाशेळ येथे पालखी पूजन, आरती,महाप्रसाद रात्रौ भजन सेवा व पालखी मुक्काम. रविवार दि.३० नोव्हेंबर पहाटे ५.०० वा.आरती, पालखी पूजन व माणगांवकडे पालखी प्रस्थान असा नियोजित कार्यक्रम आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

