कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑गोळवण ग्रामपंचायत येथे महिला प्रशिक्षण कार्यक्रम.

*🛑गोळवण ग्रामपंचायत येथे महिला प्रशिक्षण कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बागायत, दि- २९:-* मालवण तालुक्यातील गोळवण येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेंतर्गत गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीमार्फत महिलांचा प्रशिक्षण कार्यक्रम रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास वराडचे सुपुत्र व मालवण तालुक्यातील प्रसिद्ध अॅड. रुपेश परुळेकर उपस्थित राहणार असून ते महिलांना न्याय व्यवस्थेबद्दल माहिती,महिला सुरक्षितता तसेच महिलांचे आरोग्य याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर हायस्कूलच्या मलये मॅडम या महिला सुरक्षितता व लाठीकाठी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन सरपंच सुभाष लाड यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!