कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत पोलीस अलर्ट.

*🛑सावंतवाडीत पोलीस अलर्ट.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस अलर्ट झाले आहे. दोन दिवसात चार ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मटका व दारू विक्रीवर कारवाई करून चौघांवर कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

कोलगाव येथे मटका जुगारावर कारवाई करून त्यात दोन हजार रोख रकमेसह सुजल शांताराम नाईक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शहरातील माठेवाडा येथे अवैधरित्या बारा हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू विक्री करण्यासाठी स्वत:जवळ बाळगल्याचे आढळून आल्याप्रकरणी संतोष प्रभाकर नेमळेकर याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला. कारिवडे-गवळीवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी मिळाल्याप्रकरणी बावळाट येथील नितीन लक्ष्मण मल्हार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माजगाव येथे गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी घेऊन येताना माजगाव येथील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयेश खंदरकर, पंकज शिंदे, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, मंगेश शिंगाडे, मनोज राऊत, ज्योती दूधवडकर या पथकाने केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!