🛑सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी सोमवार पासून मार्गदर्शन वर्ग……
*🛑सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी सोमवार पासून मार्गदर्शन वर्ग……*
*🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने AISSEE 2026 (ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा – इयत्ता सहावी) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन प्रवेश परीक्षेत यश मिळवून देणे हा आहे. यामध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांकडून ऑनलाईन पद्धतीने नियमित अध्यापन केले जाणार आहे.
अभ्यासक्रमामध्ये गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, इंटेलिजन्स यांसोबत OMR प्रॅक्टिस, दैनिक सराव, तसेच आठवड्याला चाचण्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत अडचणींवर लक्ष देत शंका-निरसनही केले जाणार आहे. ही बॅच सोमवार, दि. १ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत असून नाव नोंदणीसाठी 7875149717 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच खाली दिलेल्या गुगल फॉर्म लिंकचा वापर करावा असे आवाहन शाळेमार्फत करण्यात आले आहे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfLJT9gfm4e3FTjPqcit8lLCc_WSYilPt5s2Ed80wadjYxwGQ/viewform?usp=dialog
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

