कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा….

*🛑यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये “हमारा संविधान – हमारा स्वाभिमान” या संकल्पनेवर आधारित संविधान दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशाच्या संविधानातील प्रस्तावनेच्या वाचनाने झाली. विद्यार्थ्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांवर प्रभावी भाषणे सादर केली.

यावेळी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक या नात्याने ऍड.सायली सावंत उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील महत्त्वाच्या तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले यांनी विद्यार्थ्यांना राज्यघटनेतील मूल्ये आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापिका प्रियांका डिसोझा व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!