कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑बांदिवडे येथील बीएसएनएल टॉवरच्या सेवेत व्यत्यय !

*🛑बांदिवडे येथील बीएसएनएल टॉवरच्या सेवेत व्यत्यय !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मसुरे, दि- २८:-* भारत संचार निगमचा बांदिवडे येथील मोबाईल टॉवर सेवा देण्यासाठी कुचकामी ठरत असून येथील ग्रामस्थांनी याविरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.या टॉवरवरून सुरुवातीपासूनच चांगले नेटवर्क या भागात मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने मालवण तसेच सावंतवाडी येथील कार्यालयात वेळोवेळी लक्ष वेधले होते. परंतु, याबाबत कोणतीही कार्यवाही बीएसएनएलकडून करण्यात आली नसल्याचा आरोप सरपंच आशू मयेकर यांनी केला. मध्येच कॉल कट होणे, रेंज गायब होणे हे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. सद्यस्थितीत विविध योजनांची ई-केवायसी प्रक्रिया होत असल्याने ओटीपीसाठी नेटवर्क नसल्यास गैरसोयीचे होत आहे. टॉवरच्या ठिकाणी झाडीझुडपे वाढल्याने कोणी वाली नसल्याचे चित्र आहे. या टॉवरमधील बिघाड दुरुस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, सदस्य नारायण परब यांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!