कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑झिरंगवाडी येथील कादंबरी वंजारी हिची गळफास लावून आत्महत्या.

*🛑झिरंगवाडी येथील कादंबरी वंजारी हिची गळफास लावून आत्महत्या.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* शहरातील झिरंगवाडी येथे आज दुपारी 12.45 वाजेच्या दरम्यान श्रीमती कादंबरी प्रशांत वंजारी (वय-34) हिने पंख्याला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिचा दीड वर्षापूर्वी घटस्फोट झाला असून तिच्यावर सुमारे काही दिवसापासून डॉ. रुपेश धुरी यांच्याकडे उपचार सुरू होते. सदर घटनेबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, हवालदार मनोज राऊत व अनिल धुरी यांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक या करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!