कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिवशक्ती मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम.

*🛑शिवशक्ती मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* झोळंबे येथील शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २९ व ३० नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार,२९ डिसेंबर रोजी शिवशक्ती ग्रामविकास बहुउद्देशीय मंडळाच्या सभागृहात रात्री ८.३० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत मंडळाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर आवाज आर्ट इव्हेंट निर्मित ‘रंग गीतांचा-धुंद नृत्याचा’ हा हिंदी व मराठी गीत, नृत्य, मिमिक्रीचा बहारदार कार्यक्रम गावातील कलाकारांच्या सहकार्याने होणार आहे.

रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. मंडळाच्या सभागृहात सत्यनारायण महापूजा, १२ वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, संध्याकाळी ४ वा. सामूहिक संगीत व वारकरी ७ वा. भजन, संध्याकाळी महिलांची फुगडी, रात्री ९ वा. नटराज दशावतार नाट्यमंडळाच्या सहकार्याने ‘दैवयोग’ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!