कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑वैभववाडी पत्रकार समितीतर्फे आज महारक्तदान शिबीर.

*🛑वैभववाडी पत्रकार समितीतर्फे आज महारक्तदान शिबीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- २६:-* वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्यावतीने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना अभिवादन करण्याच्या हेतूने २६ नोव्हेंबरला ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी ९ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर होणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिक, पोलीस, सैनिक शहीद झाले होते. यांना श्रद्धांजली म्हणून वैभववाडीत महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. दात्यांनी रक्तदान करून उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!