कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळला २८ पासून सीसीटीव्ही, एसी इन्स्टॉलेशनचे मोफत प्रशिक्षण.

*🛑कुडाळला २८ पासून सीसीटीव्ही, एसी इन्स्टॉलेशनचे मोफत प्रशिक्षण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- २६:-* भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय संचालित व बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग (आरसेटी) अंतर्गत २८ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत कुडाळ येथील बीओआय स्टार आरसेटी कार्यालयात (तहसीलदार कार्यालयानजीक) सीसीटीव्ही कॅमेरा, एसी इन्स्टॉलेशन आणि सर्विसिंग मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण कालावधी तेरा दिवसांचा असणार आहे. प्रशिक्षण मोफत असून निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशिक्षण साहित्य व शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अनुभवी व अधिकृत विषय

तज्ज्ञांचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

१८ ते ५० वयोगटातील महिला व पुरुष प्रशिक्षणार्थीनी २७ नोव्हेंबरपूर्वी यशवंत पाटकर (८२७५३६४७३६) व संदेश

कासले यांच्याकडे नावनोंदणी करावी. तसेच २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष आधारकार्ड झेरॉक्स व फोटोसहित आरसेटी कार्यालयात उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!