कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रवींद्र चव्हाण यांच्या आज प्रचारसभा.

*🛑रवींद्र चव्हाण यांच्या आज प्रचारसभा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* सावंतवाडी,वेंगुर्ले आणि मालवण नगरपालिका,व कणकवली नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढत आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जाहीर प्रचारसभा मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी, वेंगुर्ले आणि मालवण या तीन ठिकाणी होणार आहेत. या प्रचारसभेला. पालकमंत्री नीतेश राणे उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर कोकणची जबाबदारी सोपविली आहे. ते चारही पालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. सावंतवाडीत रविवारी नीतेश राणे यांची कॉर्नर सभा झाली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सकाळी ११ वा. सावंतवाडी गांधी चौक येथे प्रचारसभा होणार आहे. या सभेला पालकमंत्री नीतेश राणे व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४ वा. वेंगुर्ले माणिक चौक येथे त्यांची प्रचारसभा होणार आहे. तर सायंकाळी ६ वा. मालवण टोपीवाला हायस्कूल येथे तर सायंकाळी ८ वा. कणकवलीत संवाद मेळावा प्रहार भवन येथे होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!