कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव येथील माया मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव भाविकांच्या गर्दीत उत्साहात साजरा.

*🛑मळगाव येथील माया मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव भाविकांच्या गर्दीत उत्साहात साजरा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* मळगाव येथील श्री देव माया मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव काल सोमवारी भाविक भक्तांच्या गर्दीत भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा झाला झाला.

श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापनेनंतर देवस्थानचा पहिलाच जत्रोत्सव असल्याने या जत्रोसवाला मळगावातील कामानिमित्त मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणी असलेल्या चाकरमानी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जत्रोत्सवानिमित्त देव मायापूर्वचारी व देवी माऊलीच्या मूर्तीना वस्त्रालंकारांनी आले होते. तसेच मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई कारण्यात आली होती.

जत्रोत्सवानिमित्त मंदिरात सकाळी अभिषेक पूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी देवाला केळी नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम पार पडले आहेत. रात्री ११ वाजता पुराणवाचन त्यानंतर पुरुष व महिला भाविकांची लोटांगणे व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. रात्री उशिरा स्थानिक संयुक्त दशावतार कलाकारांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मळगावसह वेत्ये, निरवडे, माजगाव, कोनापाल, सोनुर्ली, न्हावेली, तळवडे, इन्सुली येथील भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!