कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑प्रभाग ५ मध्ये उमेदवार उमेश कोरगावकर आणि कृतिका तुषार कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली घर-घर भेटी;

*🛑प्रभाग ५ मध्ये उमेदवार उमेश कोरगावकर आणि कृतिका तुषार कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली घर-घर भेटी;*

 

*🛑मतदारांमध्ये नाराजी आणि आश्वासने यांचा संगम..आणि उमेदवारांना पाठींबा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २५:-* प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना उबाठा उमेदवार उमेश कोरगावकर आणि सह-उमेदवार कृतिका तुषार कोरगावकर यांनी घरघरी भेटीचे अभियान सुरू केले आहे. या भेटी दरम्यान, मतदारांनी पाणीपुरवठा, गटार व्यवस्था तसेच भटक्या कुत्त्यांच्या समस्यासारख्या तक्रारी व्यक्त केल्या. कोरगावकर यांनी लोकांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि या समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी ऋतिका रांगणेकर, मयूरी कारेकर, प्रेरणा पोकळे, यश सावंत, अमोल सारंग, सिद्धेश सावंत हे कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही कोरगावकर उमेदवारांनी प्रत्येकाला विश्वास देत सांगितले की, या समस्यांवर शिवसेना उबाठा हा एकमेव पर्याय आहे आणि भविष्यातील विकासात हे मुद्दे प्राधान्याने हाताळले जातील.

हे अभियान मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया घेऊन चालले असून, कोरगावकर यांचा लोकांशी संवाद आणि समस्या समजून घेण्याचा दृष्टिकोन त्यांना स्थानिक पातळीवर बळ देत आहे.व मतदारांचा पाठींबा मिळत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!