कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑भाजपने जाहिरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी – बबन साळगावकर.

*🛑भाजपने जाहिरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी – बबन साळगावकर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* भाजपच्यावतीने ही निवडणूक आम्ही विकासात्मक मुद्दे घेऊन लढत आहोत. सेंट्रलाईज अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम प्रोजेक्ट आम्ही करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यासाठी आग्रही आहे. तसेच मंजूरी होऊनही रखडलेल शिरशिंगे धरण पूर्णत्वास आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झालीय. येणारा ५ वर्षांचा कालावधी जनतेसाठी समर्पीत करत असून भयमुक्त शहर निर्माण करण्यासाठी माझा पुढाकार राहील. दिलेलं वचन पूर्ण ाची जबाबदारी माझी राहील असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

साळगावकर म्हणाले, रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ६४ कोटींची नळपाणी योजना मंजुर झाली आहे. ते काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आम्ही केला. मात्र, नंतर तिथे लक्ष दिलं गेलं नाही. मात्र, आम्ही आदर्शवत असा प्रकल्प उभारून दाखवू, तर जानेवारीत सावंतवाडी पर्यटन महोत्सव आम्ही घेणार आहोत. रिंगरोडचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांना सादर करणार आहोत. विकासात्मक मुद्यावर आम्ही निवडून लढत असून वचननामा घेऊन आम्ही जात आहोत. ही आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी माझी अन् नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची राहणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मी कोणावर टीका करणार नाही. अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजवण्यासाठी पैसे न दिल्यानं तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. युवराज्ञी उत्कृष्ट आणि काम करणाऱ्या आहेत. घराघरात त्यांच स्वागत होत आहे. त्यांचा विजय निश्चितच होईल.तर

मल्टीस्पेशालिटीसाठी प्रकल्प कोणी आणला? त्यांच्याकडूनच उत्तर घ्यावीत अस विधान त्यांनी यासंदर्भातील प्रश्नवार केल. यावेळी उमेदवार सुनिता पेडणेकर,भाजपचे ज्येष्ठ नेते दादू कविटकर उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!