🛑देवगड ग्रंथालयात ६ रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा.
*🛑देवगड ग्रंथालयात ६ रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- २४:-* येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयात ६ डिसेंबरला दुपारी ३ वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धेसाठी ‘मला आवडलेले पुस्तक’ हा विषय असून कोणत्याही एका पुस्तकावर विवेचन करणे आवश्यक आहे.लेखकाची थोडक्यात ओळख,पुस्तकाचा आशय,विषयाची मांडणी,कथन शैली इ.मुद्दे विचारात घेतले जातील.
सहभागी स्पर्धकाला पुस्तक विवेचनासाठी १० मिनिटे वेळ आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना अनुक्रमे ५०० रु., ३५१ रु., ३०१ रु. तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे ४ डिसेंबरपर्यंत उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड येथे द्यावीत. अधिक माहितीसाठी मोबाईल ९४२२६०२१६० या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांची निवड जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे २० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेसाठी होणार आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत स्पर्धकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह सीताराम पाटील यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

