कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑आचरा येथे २८ रोजी खुली राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा.

*🛑आचरा येथे २८ रोजी खुली राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आचरा, दि- २३:-* आचरा येथील आदर्श व्यापारी संघटना, आचरातर्फे २८ रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भव्य खुली राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, १ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ६ वा. स्थानिक भजने होणार आहेत. रात्री ९ वा. भव्य खुली राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रु. २५००० व चषक, द्वितीय रु. १५००० व चषक, तृतीय रु. १०००० व चषक, उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय रु. ४००० व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत प्रवेश निश्चित करण्यासाठी पंकज ९४२०७२६४६७, विजय यांच्याशी संपर्क केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!