कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑प्रीतम वालावलकर यांची सामनाधिकारी म्हणून निवड.

*🛑प्रीतम वालावलकर यांची सामनाधिकारी म्हणून निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार तसेच भारतीय खेळ प्राधिकरण यांच्यावतीने राजस्थान,बिकानेर येथे होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया युनिव्हर्सिटी कबड्डी स्पर्धेसाठी सामनाधिकारी म्हणून कुडाळ तालुक्यातील वालावल येथील राष्ट्रीय कबड्डी पंच प्रीतम वालावलकर यांची निवड करण्यात आली. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.

प्रीतम वालावलकर लक्ष्मीनारायण वालावल कबड्डी संघाचे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघाचे कर्णधार पद सांभाळले होते. यापूर्वी मे २०२५ मध्ये बिहार,राजगिरी येथे झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया युथ कबड्डी स्पर्धेसाठी त्यांनी सामनाधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांची सलग दुसऱ्यांदा अॅमॅच्युर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियातर्फे पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी कबड्डी स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून यावेळी एकूण तीस सामनाधिकाऱ्यांची निवड कण्यात आली असून महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या दोन सामनाधिकाऱ्यामध्ये वालावलकर यांचा समावेश आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रुजारिओ पिंटो, उपाध्यक्ष अॅड.अजित गोगटे, सचिव दिनेश चव्हाण, खजिनदार मार्टिन आल्मेडा तसेच कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव गोपाळ सामंत, नारायण कोठावळे, मार्गदर्शक शिक्षक संतोष गोसावी यांनी अभिनंदन केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!