कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर तृतीय.

*🛑मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत आरपीडीची अस्मी मांजरेकर तृतीय.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २३:-* मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व आठवी ते दहावी गटात येथील राणी पार्वती देवी आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० स्पर्धक सहभागी झाले होते. मोबाईल – शाप की वरदान या विषयावर तिने वक्तृत्व कथन केले होते. विशेष म्हणजे दरवर्षी अस्मी या स्पर्धेत सहभाग घेते आणि आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली आहे. या यशस्वीतेसाठी आरपीडी प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल अस्मी हिचे तसेच पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक एस. एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सर्व संस्था सदस्य तसेच पालक,, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!