🛑मालवणला देवदिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम.
*🛑मालवणला देवदिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २१:-* मालवण-फोवकांडा पिंपळ येथे महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षाचालक मित्रमंडळाच्यावतीने देवदिवाळीनिमित्त २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त कलांगण मालवण अक्षय सातार्डेकर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा ‘स्वर अक्षय’ सादर होणार आहे. यामध्ये सेलिब्रटी गायक (गोवन आयडॉल) अक्षय नाईक व गोमंतकीय गायिका विभा अळगुंडगी आणि सिंधुदुर्गातील नामवंत वादक कलाकार, सोबत नृत्याची धमाल असणार आहे. कार्यक्रमास संगीतसाथ सिंथेसायझर महेंद्र मांजरेकर, ऑक्टोपॅड हर्षद खराडे, तबला सुधीर गोसावी, हार्मोनियम श्याम तेंडोलकर, ढोलकी युवराज कुर्ले, पखवाज वैभव मांजरेकर, साईड रिदम कौशल्य पणदूरकर, निवेदक अक्षय सातार्डेकर करणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षाचालक मित्रमंडळाने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

